केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना गोट्या सावंत, समीर नलावडे यांनी दिल्या शुभेच्छा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना गोट्या सावंत, समीर नलावडे यांनी दिल्या शुभेच्छा

*कोकण Express*

*केंद्रीय मंत्री नारायण राणे यांना गोट्या सावंत, समीर नलावडे यांनी दिल्या शुभेच्छा!*

*नारायण राणे यांच्या वाढदिवसाचे औचित्य*

*कणकवली ः प्रतिनिधी*

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या कणकवलीतील ओम गणेश निवासस्थानी माजी जि प अध्यक्ष गोट्या सावंत व कणकवली चे नगराध्यक्ष समीर नलावडे यांनी श्री राणे यांना शुभेच्छा दिल्या. यावेळी आमदार नितेश राणे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!