सावंतवाडीतील युवकाचे उपचारादरम्यान निधन

सावंतवाडीतील युवकाचे उपचारादरम्यान निधन

*कोकण Express*

*सावंतवाडीतील युवकाचे उपचारादरम्यान निधन…*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

सावंतवाडी येथील सालईवाडा भागात राहणान्या युवकाचे दुर्धर आजाराने निधन झाले. सिल्वेस्टर सेबी रॉड्रीक्स (वय २७) असे त्याचे नाव आहे. त्याच्यावर गोवा- बांबुळी येथील रुग्णालयात उपचार सुरू होते. मात्र उपचारादरम्यान त्याची प्राणज्योत मालवली. त्याच्या पश्चात आई, वडील व भाऊ असा परिवार आहे. सिल्वेस्टर हा मनमिळावू होता. त्याचा मित्रपरिवार मोठा होता. त्यामुळे त्याच्या जाण्यामुळे अनेकांना थक्का बसला आहे. गेले महिनाभर तो आजारी होता.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!