विशाल परब यांनी घेतली केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट

विशाल परब यांनी घेतली केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट

*कोकण Express*

*विशाल परब यांनी घेतली केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट*

*डॉ. निलेश राणेंच्या वाढदिवसानिमित्त होणाऱ्या “शिवगर्जना” नाटकाचे दिले निमंत्रण*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

निलेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ येथे भारतीय जनता पक्ष व विशाल सेवा फाऊंडेशनच्या माध्यमातून “शिवगर्जना” नाट्यप्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. “त्या” पार्श्वभूमीवर विशाल परब यांनी दिल्ली येथे केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांची भेट घेत त्यांना निमंत्रण दिले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!