*कोकण Express*
*मालवण उपतालुकाप्रमु़खपदी अरुण ताेडणकर यांची नियुक्ती*
*मालवण ः प्रतिनिधी*
मालवण उपतालुकाप्रमु़खपदी अरुण ताेडणकर यांची नियुक्ती करणेत आली. त्याबद्दल नियुक्ती पत्र देताना सन्माननीय जिल्हाप्रमुख संजय आग्रे साहेब, जिल्हा सचिव किसन मांजरेकर, महिला जिल्हाप्रमुख वर्षाताई कुडाळकर, उपजिल्हाप्रमुख महेंद्र सावंत, सोशल मीडिया जिल्हा प्रमुख महेश तेली ,कुडाळ-मालवण समन्वयक बबन शिंदे, मालवण तालुकाप्रमुख राजा गांवकर, मालवण-आचरा तालुकाप्रमुख महेश राणे, कणकवली तालुकाप्रमुख भूषण परुळेकर, कुडाळ तालुकाप्रमुख योगेश तुळसकर, उपतालुकाप्रमुख पराग खोत, मालवण शहरप्रमुख बाळू नाटेकर व इतर शिवसैनिक उपस्थित होते.

