निवडणूक आयोगाचा निर्णय शिंदे गटाकडून लागल्यानंतर मालवणात शिवसेनेने कडून जल्लोष

निवडणूक आयोगाचा निर्णय शिंदे गटाकडून लागल्यानंतर मालवणात शिवसेनेने कडून जल्लोष

*कोकण Express*

*निवडणूक आयोगाचा निर्णय शिंदे गटाकडून लागल्यानंतर मालवणात शिवसेनेने कडून जल्लोष*

*मालवण ः प्रतिनिधी*

खरी शिवसेना ही आमचे नेते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची आहे यावर निवडणूक आयोगाने शिक्कामोर्तब केले सत्याचा विजय झाला अशी प्रतिक्रिया जिल्हा सचिव किसन मांजरेकर यांनी दिली मालवणात फटाक्यांच्या आतिषबाजी करत जोरदार घोषणाबाजी करण्यात आली तर एकमेकांना लाडू, पेढे भरून पदाधिकारी यांनी आनंद साजरा केला
यावेळी जिल्हा सचिव किसन मांजरेकर, मालवण प्रमुख बबन शिंदे, तालुकाप्रमुख विकास गावकर, अरुण तोडकर, रित्विक सामंत, हर्षद पारकर, कमलाकांत पारकर, महिला पदाधिकारी उपजिल्हाप्रमुख नीलम शिंदे, सोनाली पाटकर, भारती घारकर, पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!