युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ- सांगवे यांच्यावतीने माघी गणेश जयंती निमित्त जिल्हास्तरीय युवा संदेश मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ- सांगवे यांच्यावतीने माघी गणेश जयंती निमित्त जिल्हास्तरीय युवा संदेश मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन

*कोकण Express*

*युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ- सांगवे यांच्यावतीने माघी गणेश जयंती निमित्त जिल्हास्तरीय युवा संदेश मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

*युवा संदेश प्रतिष्ठान नाटळ- सांगवे* यांच्यावतीने माघी गणेश जयंती निमित्त *सोमवार दिनांक *२३ जानेवारी २०२३ रोजी* सकाळी ठीक ७.०० वा कनेडी बाजारपेठ, सांगवे येथे सिंधुदुर्ग जिल्हा अॅमेच्युअर अॅथलेटिक्स् असोसिएशन,सिंधुदुर्ग च्या मान्यतेनी आयोजित जिल्हास्तरीय *युवा संदेश मॅरेथॉन स्पर्धा २०२३* आयजित करण्यात आली असून ही स्पर्धा तीन गटात होईल
*गट १२ वर्षा खालील मुली* (जंन्मतारीख २३/०१/२०११ ते २२/०१/२०१५ दरम्यान )
अंतर -.२ कि.मी
प्रथम :- चषक व रु.१०००/-
द्वितीय :-चषक व रु.७००/-
तृतीय :- चषक व रु.५००/-
उत्तजनार्थ
१.रोख रु.३००/-
२.रोख रु.३००/-
*गट १२ वर्षा खालील मुलगे* (जंन्मतारीख २३/०१/२०११ ते २२/०१/२०१५ दरम्यान )
अंतर : २कि.मी
प्रथम :- चषक व रु.१०००/-
द्वितीय :-चषक व रु.७००/-
तृतीय :- चषक व रु.५००/-
उत्तजनार्थ
१. रु.३००/-
२. रु.३००/-
*गट १७ वर्षा खालील मुली* (जंन्मतारीख २३/०१/२००७ ते २२/०१/२०११ रम्यान )
अंतर :- ३कि.मी
प्रथम :- चषक व रु.१०००/-
द्वितीय :-चषक व रु.७००/-
तृतीय :- चषक व रु.५००/-
उत्तजनार्थ
१.रु.३००/-
२.रु.३००/-
*गट १७ वर्षा खालील मुलगे* (जंन्मतारीख २३/०१/२००७ ते २२/०१/२०११ दरम्यान )
विषय.:- ४ कि.मी
प्रथम :- चषक व रु.१०००/-
द्वितीय :-चषक व रु.७००/-
तृतीय :- चषक व रु.५००/-
उत्तजनार्थ
१.रु.३००/-
२. रु.३००/-
*गट खुला महिला*
अंतर.:- ५ कि.मी
प्रथम :- चषक व रु.२०००/-
द्वितीय :-चषक व रु.१५००/-
तृतीय :-चषक व रु.१०००/-
उत्तजनार्थ
१. रु.५००/-
२. रु.५००/-
*गट खुला पुरुष*
अंतर :- १०.कि.मी
प्रथम :- चषक व रु.२०००/-
द्वितीय :-चषक व रु.१५००/-
तृतीय :-चषक व रु.१०००/-
उत्तजनार्थ १. रु.५००/-
२. रु.५००/-
तरी सर्वांनी सहभागी व्हावे असे आवाहन *मा सौ संजना संदेश सावंत* , अध्यक्ष युवा संदेश प्रतिष्ठान तथा माजी जि प अध्यक्ष सिंधुदूर्ग आणि *मा श्री संदेश उर्फ गोट्या सावंत* माजी जि प अध्यक्ष सिंधुदूर्ग यांच्या वतीने करण्यात येत आहे. प्रवेश घेणार्या सर्व खेळाडुंनी प्रवेश नोंदणी करताना आपले आधार कर्ड व जन्म तारखेचा दाखला सोबत घेऊन येणे.स्पर्धेची अंतीम नोंदणी तारीख दि.२१/०१/२०२३ आहे.स्पर्धे बाबत अधीक माहीती साठी संपर्क :- मॅरेथाॅन स्पर्धा प्रमुख :- प्रमोद पवार 94212 66751 स्पर्धा पंच प्रमुख :- श्री.समीर ज.राऊत ( सह.सचिव) ७९००१९७४७५

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!