*कोकण Express*
*अजिंक्य विजय पोफळे, याची महाराष्ट्र ऑलिंपिक साठी निवड*
महाराष्ट्र राज्य ऑलिंपिक असोसिएशन व क्रीडा युवक संचनालाय छत्रपती क्रीडा संकुल पुणे येथे होणाऱ्या 10/01/2023 ते 11/01/2023 या स्पर्धेत 56किलो वजनी गटात सिंधुदुर्ग जिल्ह्यातून अजिंक्य विजय पोफळे, याची महाराष्ट्र ऑलिंपिक स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हार्दिक खेळाडू सिंधुदुर्ग जिल्हा आझाद ज्युदो असोसिएशन, फोंडाघाट चा असून त्याचा सराव फोंडाघाट येथे सातत्याने सुरु आहे. यास ज्युदो असोसिएशन सिंधुदुर्ग चे मराकड सर, दिनेश जाधव, शिंदे सर यांचे सहकार्य लाभले. हा न्यू इंग्लिश स्कूल, फोंडाघाट इथे कार्यरत आहे.
त्याच्या या निवडी वरून सगळीकडे अभिनंदन होत आहे.

