भुईबावडा येथे भाजपला खिंडार

*कोकण Express*

*भुईबावडा येथे भाजपला खिंडार*

*जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या उपस्थितीत प्रवेश*

*वैभववाडी ः प्रतिनिधी*

भुईबावडा बाजारपेठेतील भाजपा, राणे समर्थक जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांच्या उपस्थितीत प्रवेश केला. प्रवेशकर्त्यांमध्ये प्रशांत नारकर, शीतल भुर्के, प्रल्हाद कांबळे यांसह अनेक कार्यकर्त्यांनी शिवसेनेचे माजी सभापती दीपक पांचाळ, उपतालुका संघटक रमाकांत मोरे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला. यावेळी प्रवेश केलेल्या प्रशांत नारकर, शीतल भुर्के, प्रल्हाद कांबळे यांना भुईबावडा ग्रामपंचायत निवडणूकीसाठी शिवसेनेकडून अधिकृत उमेदवारी देणात आली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!