आरोस रवळनाथचा 28 रोजी जत्रोत्सव

आरोस रवळनाथचा 28 रोजी जत्रोत्सव

*कोकण Express*

*आरोस रवळनाथचा 28 रोजी जत्रोत्सव*

सावंतवाडी तालुक्यातील आरोस गावातील श्री देव रवळनाथचा वार्षिक जत्रोत्सव दि. 28 रोजी साजरा होणार आहे. त्यानिमित्ताने सकाळी विधिवत पूजा, त्यानंतर केळी-नारळ ठेवणे, नवस बोलणे-फेडणे आदी कार्यक्रम होणार आहेत. रात्रौ पार्सेकर दशावतार नाट्यमंडळाचा नाट्यप्रयोग होणार असून भाविकांनी तसेच नाट्य रसिकांनी याचा लाभ घ्यावा असे आवाहन आरोस ग्रामस्थांनी केले आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!