रामगडमध्ये महाविकास आघाडीचे वर्चस्व; शिवसेना उमेदवार शुभम विष्णू मटकर सरपंचपदी

रामगडमध्ये महाविकास आघाडीचे वर्चस्व; शिवसेना उमेदवार शुभम विष्णू मटकर सरपंचपदी

*कोकण Express*

*रामगडमध्ये महाविकास आघाडीचे वर्चस्व; शिवसेना उमेदवार शुभम विष्णू मटकर सरपंचपदी*

*मालवण ः प्रतिनिधी*

रामगडमध्ये महाविकास आघाडीने वर्चस्व राखण्यात यश मिळविले असून शिवसेना उमेदवार शुभम विष्णू मठकर यांची सरपंचपदी निवड झाली आहे. महाविकास आघाडीने पाच सदस्य आणि सरपंच पदाचे उमेदवार मिळून एकूण सहा जागांवर बहुमतांनी विजय संपादन केला. निवडणूक निकाल जाहीर होताच महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!