*ना. उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या कुडाळ येथे रक्तदान शिबिर..*

*ना. उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या कुडाळ येथे रक्तदान शिबिर..*

*कोकण Express*

*ना. उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त उद्या कुडाळ येथे रक्तदान शिबिर..*

*आमदार वैभव नाईक यांच्यावतीने आयोजन; शहर प्रमुख संतोष शिरसाट यांची माहिती*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

महाराष्ट्र राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री तथा सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री ना. उदय सामंत यांच्या वाढदिवसानिमित्त कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांच्या पुढाकाराने व कुडाळ मधील शिवसैनिकांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. उद्या शनिवार दि. २६ डिसेंबर २०२० रोजी कुडाळ शिवसेना शाखा या ठिकाणी हे रक्तदान शिबीर घेण्यात येणार आहे. अशी माहिती कुडाळ शिवसेना शहर प्रमुख संतोष शिरसाट यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!