भिरवंडे मधील उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे ५० कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

भिरवंडे मधील उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे ५० कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश

*कोकण Express*

*भिरवंडे मधील उद्धव ठाकरे शिवसेना गटाचे ५० कार्यकर्त्यांचा भाजपामध्ये प्रवेश*

*आमदार नितेश राणे यांनी प्रवेश कर्त्यांचे केले स्वागत*

*आजच्या दिवसातील आणि निवडणुकीच्या तोंडावर सलग सहाव्या दिवशी प्रवेशाची रांगच रांग लागली आहे*

*कणकवली ः प्रतिनिधी*

आमदार नितेश राणे यांनी ७ वाजता. गांधीनगर वरची वाडी होवळेवाडी गावामध्ये जाऊन भाजपामध्ये भाजप कार्यकर्ते, पदाधिकारी यांच्या कामगिरीवर विश्वास ठेवून प्रवेश करणाऱ्या कार्यकर्त्यांचे आमदार नितेश राणे यांनी भाजपा पक्षात स्वागत केले. भिरवंडे वरचीवाडी होवळेवाडी कार्यकर्त्यांनी आज आमदार नितेश राणे यांच्या उपस्थितीत भाजपचा झेंडा हाती घेतला.

यावेळी प्रदीप सावंत प्रशांत सावंत मनोहर सावंत हेमंत सावंत प्रमोद सावंत सुधीर सावंत अमीर सावंत रमाकांत सावंत विष्णू सावंत संतोष सावंत संदीप सावंत शिंदे सावंत नरेंद्र सावंत आनंद सावंत आदित्य सावंत साहिल सावंत सदानंद सावंत अनिकेत सावंत संजय सावंत संतोष दिगंबर सावंत सुधीर सावंत विलास सावंत विलास हरिश्चंद्र सावंत, हर्षद सावंत प्रथमेश राजा सावंत श्यामसुंदर सावंत साक्षी संदीप सावंत , सुचिता धोंडी सावंत, सुनिता सिताराम सावंत, सुगंधा सावन अनिता आनंद सावंत, सानिका संतोष सावंत शोभा रमेश साटम रेशमा रमेश सावंत स्मिता राणे संपदा साटम वनिता सावंत दीपा सावंत सावंत मंजुषा बोभाटे यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांनी भाजपात प्रवेश केला.

यावेळी आम. नितेश राणे, संदेश उर्फ गोट्या सावंत

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!