*कोकण Express*
*देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवकपदी ज्ञानेश्वर खवळे*
*देवगड ः प्रतिनिधी*
देवगड जामसंडे नगरपंचायतीच्या स्वीकृत नगरसेवक पदी ज्ञानेश्वर खवळे यांची नेमणूक करण्यात आली आहे
गेले कित्येक वर्षे ते पक्षाच्या विविध पदावर काम करत आहेत आज त्यांनी प्रांताधिकारी वैशाली राजमाने यांच्याकडे स्वीकृत नगरसेवकसाठी अर्ज दाखल केला. हा एकमेव अर्ज असल्याने त्यांची निवड आज जाहीर करण्यात आली भाजपा कार्यकर्त्यांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.
यावेळी नगराध्यक्ष सौ प्रियंका साळकर, उपनगराध्यक्ष राजा वालकर ,योगेश चांदोस्कर उमेश कनेरकर व अन्य नगरसेवक उपस्थित होते
