*आमदार नितेश राणेंकडून पडते कुटुंबियांचे सांत्वन*

*कोकण Express*

*आमदार नितेश राणेंकडून पडते कुटुंबियांचे सांत्वन*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते व त्यांच्या कुटुंबियांची कणकवली – देवगडचे आमदार नितेश राणे यांनी भेट घेऊन सांत्वन केले. शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते यांच्या २७ वर्षीय मुलगा देवेंद्र याचे निधन झाले पडते कुंटुबियांचे सांत्वन करण्यासाठी आमदार नितेश राणे यांनी भेट घेतली व सांत्वन केले.

यावेळी भाजपाचे उपाध्यक्ष व माजी जिल्हा परिषद उपाध्यक्ष रणजित देसाई, माजी जि. प. अध्यक्ष गोट्या सावंत, नगराध्यक्ष ओंकार तेली, महीला मोर्चा प्रमुख सौ. संध्या तेरसे, कणकवली तालुकाध्यक्ष सुरेश सावंत, कुडाळ शहर अध्यक्ष राकेश कांदे, नगरसेवक सुनील बांदेकर, आबा धडाम, पावशी माजी सरपंच पप्या तवटे, रूपेश कानडे, रूपेश बिड्ये, रेवती राणे, प्रसन्ना गंगावणे तसेच भाजपाचे इतर पदाधिकारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!