महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते,साधन सुविधा व आस्थापना जिल्हा संघटक पदी अमोल जंगले यांची नियुक्ती

महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते,साधन सुविधा व आस्थापना जिल्हा संघटक पदी अमोल जंगले यांची नियुक्ती

*कोकण Express*

*महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते,साधन सुविधा व आस्थापना जिल्हा संघटक पदी अमोल जंगले यांची नियुक्ती*

महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्ते,साधन-सुविधा व आस्थापना जिल्हा संघटक पदी स्थापत्य अभियंता श्री अमोल जंगले यांची नियुक्ती करण्यात आली आहे.मनसे अध्यक्ष श्री.राजसाहेब ठाकरे, नेते श्री. अमित ठाकरे यांच्या आदेशांनुसार रस्ते, साधन-सुविधा व आस्थापना राज्य अध्यक्ष श्री.योगेश परूळेकर, कार्याध्यक्ष श्री.रावसाहेब कदम, सरचिटणीस श्री. विजयभाई जाधव,उपाध्यक्ष श्री अमित शिंदे यांचेकडून मुंबई येथे सिंधुदुर्ग जिल्हा संघटक पदी नियुक्तीचे पत्र देण्यात आले आहे. जिल्ह्यातील पायाभूत सुविधांबाबत रचनात्मक कार्ये व लोकहिताचे सामाजिक उपक्रम संघटनेच्या माध्यमातून राबविणार असल्याचे अमोल जंगले यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!