“बाळासाहेबांची शिवसेना” मालवण कार्यालयाचे उद्या भैय्याशेठ सामंत यांच्या हस्ते उदघाटन

“बाळासाहेबांची शिवसेना” मालवण कार्यालयाचे उद्या भैय्याशेठ सामंत यांच्या हस्ते उदघाटन

*कोकण Express*

*ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांची प्रमुख उपस्थिती  “बाळासाहेबांची शिवसेना” मालवण कार्यालयाचे उद्या भैय्याशेठ सामंत यांच्या हस्ते उदघाटन समारंभ*

*मालवण ः प्रतिनिधी*

बाळासाहेबांची शिवसेना पक्षाच्या मालवण कार्यालयाचे उदघाटन बुधवारी ९ नोव्हेंबर रोजी सकाळी १० वाजता सिंधुरत्न समृद्ध योजना सदस्य किरण उर्फ भैय्याशेठ सामंत यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. मालवण कसाल महामार्गावर पेट्रोल पंप नजिक हे कार्यालय होणार आहे. यावेळी ब्रिगेडीयर सुधीर सावंत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. तरी यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन महेश राणे आणि विश्वास गावकर यांनी केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!