*कोकण Express*
*शेतकऱ्यांना रू.50,000 पर्यंत प्रोत्साहन अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात…*
*फोंडाघाट विकास सोसायटी चेअरमन राजन नानचे यांनी शिंदे फडणवीस युती सरकारचे मानले आभार*
*फोंडाघाट ः संजना हळदिवे*
शासनाने घोषित केलेल्या नियमित कर्जपरतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांसाठी महात्मा ज्योतिबा फुले कर्जमुक्ती योजना जाहीर केली होती त्या शेतकऱ्यांना रू.50,000 पर्यंत प्रोत्साहन अनुदान त्या शेतकऱ्यांच्या खात्यावर रक्कम जमा होण्यास सुरुवात झाली आहे.तरीआपण आपल्या बचत खात्यात पैसे जमा झालेल्याची खात्री करून पहावी तसेच शिंदे फडणवीस या युती सरकारचे आभार मानतो