आमिषाला किंवा प्रलोभनांना बळी पडून फसवणुकीची शिकार होऊ नका

आमिषाला किंवा प्रलोभनांना बळी पडून फसवणुकीची शिकार होऊ नका

*कोकण Express*

*आमिषाला किंवा प्रलोभनांना बळी पडून फसवणुकीची शिकार होऊ नका*

*ह्यूमन राईटचे उपाध्यक्ष राजेश जाधव यांचे आवाहन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

सध्या जिल्ह्यातील नागरिकांना विविध प्रकारची आमिषे दाखवून आपल्या भूल-थापांच्या जाळ्यात ओढण्याचे व त्यानंतर पैशाची लुबाडण्याचे प्रकार वाढीस लागते आहेत.याकरिता गुन्हेगार रोज नवनवीन विविध प्रकारच्या युक्त्या – क्लृप्त्या यांचा वापर करीत आहेत. परंतु अशा प्रकारांना वेळीच आळा घालणे गरजेचे आहे. त्याकरीता जिल्हा पोलीस यंत्रणा आपले कर्तव्य चोखपणे बजावत आहेच.परंतु नागरिकांनी देखील अनोळख्या व्यक्तीवर सहजपणे तात्काळ विश्वास टाकून व कसल्याही प्रकारच्या आमिषाला किंवा प्रलोभनांना बळी पडून फसवणुकीची शिकार होऊ नये.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!