कुडाळ तालुक्यातील नवरात्र उत्सव मंडळांना आ.वैभव नाईक यांनी दिल्या भेटी

कुडाळ तालुक्यातील नवरात्र उत्सव मंडळांना आ.वैभव नाईक यांनी दिल्या भेटी

*कोकण Express*

*कुडाळ तालुक्यातील नवरात्र उत्सव मंडळांना आ.वैभव नाईक यांनी दिल्या भेटी*

*दुर्गामातांचे घेतले दर्शन*

कुडाळ मालवणचे आमदार वैभव नाईक यांनी काल गुरुवारी सायंकाळी कुडाळ शहरासह तालुक्यातील विविध नवरात्र उत्सव मंडळांना भेटी दिल्या. यावेळी प्रतिष्ठापना करण्यात आलेल्या दुर्गामातांचे दर्शन आ.वैभव नाईक यांनी घेतले. यावेळी ग्रामस्थ मंडळानी आ. वैभव नाईक यांचा सत्कार केला.

याप्रसंगी शिवसेना कुडाळ शहर प्रमुख संतोष शिरसाट , उपतालुका प्रमुख कृष्णा धुरी, नगरसेवक किरण शिंदे, नगरसेवक उदय मांजरेकर , नगरसेविका श्रुती वर्दम, राजू गवंडे, संजय भोगटे ,नितीन सावंत ,राकेश वर्दम ,गुरु गडकर चेतन पडते आदिंसह शिवसेना पदाधिकारी शिवसैनिक व ग्रामस्थ उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!