*कोकण Express*
*वैभववाडी येथील नापणे गावठण वाडीत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने सोलर स्ट्रीट लाईट लोकार्पण सोहळा संपन्न*
*वैभववाडी ःःप्रतिनिधी*
महाराष्ट्र नवनिर्माण सेना वैभववाडी तालुका संपर्क अध्यक्ष श्री चंद्रशेखर धोंडू सावंत यांच्या सौजन्यातून महाराष्ट्र लाॕटरी विक्रेता सेना अध्यक्ष स.मा.श्री गणेश जी कदम यांच्या सौजन्यातून सोलर स्ट्रीट लाईट लोकार्पण सोहळा होळीचा मांड (चवाटा )नापणे गावठण वाडी उपस्थित नापणे गावचे सरपंच स.मा.श्री जय प्रकाश यादव माजी सरपंच श्री नारायण गुरव मनसे सिंधुदुर्ग उपजिल्हा अध्यक्ष स.मा.श्री दया मेस्री व विभाग अध्यक्ष श्री विनोद विट्टेकर प्रशांत सावंत विवेक कांबळे तूषार सरवणकर आणि ग्रामस्त रहिवासी यांच्या उपस्थित शुभ हस्ते पार पडला..