खारेपाटणच्या चिंचवली गावाला मनसेच्या गणेश कदम यांच्या कडुन दोन सोलर स्ट्रीट लाईट प्रदान

खारेपाटणच्या चिंचवली गावाला मनसेच्या गणेश कदम यांच्या कडुन दोन सोलर स्ट्रीट लाईट प्रदान

*कोकण Express*

*खारेपाटणच्या चिंचवली गावाला मनसेच्या गणेश कदम यांच्या कडुन दोन सोलर स्ट्रीट लाईट प्रदान*

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील खारेपाटणच्या चिंचवली गावी रस्त्यावर लाईट नसल्याने त्यांनी मनसेजवळ सोलर लाईट लावण्याची विनंती केली.त्यांच्या विनंती नुसार मनसेच्या गणेश कदम यांच्या कडून चिंचवली गावचे रहिवाशी सुधाकर मांजरेकर यांच्या जवळ मनसेचे सिंधुदुर्ग जिल्हाध्येक्ष धीरज परब यांच्या हस्ते दोन सोलर स्ट्रीट लाईट सुपूर्द केल्या. त्याबद्दल चिंचवली ग्रामपंचायत व ग्रामस्थांनी मनसे अध्यक्ष सन्माननिय राज साहेब ठाकरे व गणेश कदम यांचे आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!