*कोकण Express*
*दारू वाहतूक प्रकरणी बांदा येथे सांगलीतील एकाला अटक ;पोलिसांची पहाटे कारवाई*
*टेम्पोसह तेरा लाखाचा मुद्देमाल जप्त*
*बांदा ःःप्रतिनिधी*
बेकायदा गोवा बनावटीची दारू वाहतूक केल्याप्रकरणी बांदा पोलिसांनी सांगली येथिल एकाला ताब्यात घेतले आहे ही कावाई पहाटे साडे तीन वाजण्याच्या सुमारा बांदा पोलिस तपासणी नाक्यावर करण्यात आली विशाल रघुनाथ तुपे असे संशयिताचे नाव आहे त्याच्याकडुन चार लाख साठ हजाराच्या दारूसह एकुण तेरा लाखाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे
