*कोकण Express*
*◼️भारतीय जनता पार्टी ओबीसी मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा कार्यकारणी जाहीर*
*◼️ओबीसी मोर्चा सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष दीपक नारकर यांनी केली कार्यकारणी जाहीर*
*सिंधुदुर्ग ः प्रतिनिधी*
भाजपा सिंधुदुर्ग जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांनी संपूर्ण पुढील ओबीसी मोर्चा बांधणीची धुरा दीपक नारकर यांच्याकडे सोपवली होती नारकर यांनी आज रोजी सदर जिल्हा कार्यकारणी जाहीर केली ती पुढील प्रमाणे…!
*सौ दिपलक्ष्मी पडते महिला मोर्चा जिल्हा अध्यक्ष पदी रा.तालुका कुडाळ*
*श्री.महेश शाहू गुरव युवक जिल्हा अध्यक्ष पदी कणकवली,*
*श्री.विकास ज्ञानदेव केरकर उपाध्यक्ष पदी सावंतवाडी,*
*श्री.लक्ष्मण सखाराम नाईक उपाध्यक्ष पदी रा.तालुका दोडामार्ग,*
*श्री.सुभाष सखाराम नार्वेकर उपाध्यक्ष पदी रा.तालुका दोडामार्ग,*
*श्री.मनोहर बापू खानोलकर सरचिटणीस पदी रा.तालुका वेंगुर्ले,*
*श्री.प्रकाश कृष्णा माईनकर सरचिटणीस पदी रा.तालुका वैभववाडी,*
*श्री.उदय एकनाथ धुरी चिटणीस पदी रा.तालुका सावंतवाडी*
*सचिन तेली चिटणीस पदी रा तालुका कुडाळ.*
*जिल्हा कार्यकारणी सदस्य पदी*
*श्री.प्रकाश मनोहर पांचाळ तालुका वैभववाडी*
*श्री.शरद सहदेव मेस्त्री तालुका वेंगुर्ला*
*श्री.प्रशांत तळवणेकर तालुका सावंतवाडी*
*श्री.समीर दिगंबर हळदकर तालुका कुडाळ*
आदींची नियुक्ती करण्यात आली आहे तसेच जिल्हा अध्यक्ष राजन तेली यांनी पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत
