*कोकण Express*
*नाधवडे सरदार माध्यमिक विद्यालय येथे मोफत गणवेश वाटप*
*वैभववाडी प्रतिनिधी*
नाधवडे गावात सामाजिक,शैक्षणिक कामात कार्यरत असणारी प पु प्रभाकर नारकर प्रणित औदुंबर सेवा ट्रस्ट नाधवडे ( गावठण ) च्या वतीने अरविंद सावंत सरदार माध्यमिक विद्यालय, नाधवडे येथे सर्व विध्यार्थांना मोफत गणवेश वाटप करण्यात आले.
नाधवडे गावात सतत सामाजिक,शैक्षणिक कामात कार्यरत असणारी प पु प्रभाकर नारकर प्रणित औदुंबर सेवा ट्रस्ट नाधवडे ( गावठण ) ही नेहमी समाज उपयोगी कार्य करत असते.