*कोकण Express*
*विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कळसुली मतदासंघातील शेतकऱ्यांना कल्पवृक्ष वाटप*
*कणकवली ः प्रतिनिधी*
विरोधी पक्षनेते अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त कळसुली मतदासंघातील १०० शेतकऱ्यांना राष्ट्रवादी काँग्रेस युवक जिल्हाध्यक्ष प्रफुल्ल सुद्रीक यांच्या उपस्थितीत कल्पवृक्ष वाटप करण्यात आले. यावेळी चंद्रकांत चव्हाण, प्रगती भोगले, तातू गांवकर, बाबाजी मुरकर, सुहास घाडीगांवकर, रामदास गांवकर, सुरेखा कदम, बाळा नाईक, दिगंबर नाईक, शांताराम नाईक, भाई कुलकर्णी, भगवान पूजारे, सीमा नाईक, सुरेखा नाईक, संजय घाडी,अंजना गाडी, सत्तवती घाडी, अरविंद शिंदे, संजय घाडी. सत्यवान दळवी, दिपक घाडी सह मोठ्या संख्येने शेतकरी उपस्थित होते.