*कोकण Express*
*चित्रपट कामगार आघाडी सल्लागार संजय केणेकर यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून प्राथमिक शाळा ओझरम् मापरवाडी आणि कासार्डे ब्राह्मणवाडी मध्ये पेन्सिल वाटप*
*नांदगाव ः प्रतिनीधी*
चित्रपट काचित्रपट कामगार आघाडी सल्लागार श्री संजय केणेकर साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त प्राथमिक शाळा ओझरम मापरवाडी आणि कासार्डे ब्राम्हणवाडी मध्ये पेन्सिल वाटप करण्यात आले.त्या वेळी उपस्थित भाजपा कणकवली तालुका सदस्य सचिन मेस्त्री, ग्रामस्थ कुणाला क़ोकटे, आणि सौ गीतांजली कोकाटे, वैदेही मेस्त्री,लक्ष्मी जैतापकर शिक्षक वर्ग सौ.साक्षी राणे,सौ. कांबळे,श्री शेख.सर पालक वर्ग: महेश मेस्त्री,समिर मेस्त्री, काशिराम मेस्त्री अनेक पालक वर्ग होते उपस्थित.