महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी निलेश मेस्त्री यांची नियुक्ती

महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी निलेश मेस्त्री यांची नियुक्ती

*कोकण Express*

*महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या सिंधुदुर्ग जिल्हाध्यक्षपदी निलेश मेस्त्री यांची नियुक्ती*

*वैभववाडी, देवगड, मालवण, कणकवली या तालुक्यांची दिली जबाबदारी*

*सिंधुदुर्गनगरी*

सिंधुदुर्ग येथील महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेच्या जिल्हाध्यक्षपदी निलेश मेस्त्री यांची नियुक्ती करण्यात आली आहे. वैभववाडी, देवगड, मालवण व कणकवली या चार तालुक्यांची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. सन्मा. राजसाहेब ठाकरे यांच्या आदेशाने व मनसे विद्यार्थी सेना अध्यक्ष सन्मा.अमित साहेब ठाकरे यांच्या मार्गदरशनाखाली    त्यांना ही संधी देण्यात आली. दरम्यान जिल्ह्यात पक्ष वाढीसाठी विद्यार्थ्यांना संघटित करणार असल्याचा विश्वास निलेश मेस्त्री यांनी व्यक्त केला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!