मोफत ‘नीट’ (NEET) सराव परीक्षा

मोफत ‘नीट’ (NEET) सराव परीक्षा

*कोकण Express*

*मोफत ‘नीट’ (NEET) सराव परीक्षा*

*परफेक्ट अकॅडेमीचा उपक्रम*मोफत ‘नीट’ (NEET) सराव परीक्षा

सिंधुदुर्ग आणि गोवा येथील विद्यार्थ्याना NEET प्रवेश परीक्षेची तयारी करण्यासाठी कोकणची क्र.1 ची परफेक्ट अकॅडेमी घेऊन येत आहे, मोफत नीट (वैध्यकीय महाविद्यालय प्रवेश परीक्षा )सराव येत्या रविवारी,10 जुलै रोजी.
या परीक्षेत प्रथम येणाऱ्या तीन विद्यार्थ्यांना आकर्षक पारितोषिके देण्यात येणार आहेत. सदर सराव परीक्षेत बसणाऱ्या आणि पुढे जाऊन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात प्रवेश मिळवणाऱ्या विद्यार्थ्यांना रोख रक्कम पाच हजार रुपये स्कॉलरशिप देण्यात येणार आहे.

या वर्षी नीट ची परीक्षा 17 जुलै ला होणार असून सिंधुदुर्ग तसेच गोवा येथील विद्यार्थ्यांना या परीक्षेचे स्वरूप तसेच वेळेचे नियोजन या गोष्टींचा अनुभव मिळावा यासाठी परफेक्ट अकॅडेमी येत्या 10जुलैला कुडाळ व सावंतवाडी येथे ही सराव परीक्षा घेणार आहे.
परीक्षा रविवारी,दुपारी 2-5 या वेळेत घेतली जाणार असून, विद्यार्थ्यांना या परीक्षेचा लाभ घेण्यासाठी फोनवर किंवा परफेक्टच्या केंद्रावर आपली नावे नोंदवायची आहेत.

नोंदणीसाठी संपर्क
+918830553370
+919529380749

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!