साामाजिक कार्यकर्ते सुजित जाधव यांच्याकडून यशवंतांचा गौरव

साामाजिक कार्यकर्ते सुजित जाधव यांच्याकडून यशवंतांचा गौरव

*कोकण Express*

*साामाजिक कार्यकर्ते सुजित जाधव यांच्याकडून यशवंतांचा गौरव…!*

*कणकवली ःःप्रतिनिधी* 

सोनगेवाडीतील दहावी व बारावीच्या परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्यांचा
शिवसेनेचे उपजिल्हाप्रमुख तथा सामाजिक कार्यकर्ते यांनी सत्कार करून त्यांच्या पुढील शैक्षिणक वाटचालीस शुभेच्छा देत भविष्यात कोणतीही मदत लागल्यास कायम आपल्या सोबत आहे, अशी ग्वाही त्यांनी दिली. यावेळी वार्ड क्रमांक ११ चे
शाखाप्रमुख रोशन जाधव हे उपस्थित होते. पायल नाईक, रेश्मा मांजरेकर, रेखा पुजारे, जानवी तेंडुलकर या यशवंत विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!