वाघेरी येथे कृषि दीन उस्तहात साजरा

वाघेरी येथे कृषि दीन उस्तहात साजरा

*कोकण Express*

*वाघेरी येथे कृषि दीन उस्तहात साजरा*

*फोंडाघाट ः गणेश इस्वलकर*

जी. प शाळा वाघेरी येथे कै .राजाराम मराठे कृषी महाविद्यालयाच्या कृषी कण्यानी कृषी दिन उत्साहात साजरा केला.या निमित्ताने वृक्ष वाटप, वृक्षारोपण व कृषी दिंडी चे आयोजन करण्यात आले.या वेळी
प्रमुख पाहुणे म्हणून मा.सरपंच संतोष राणे, प्रगतशील शेतकरी महेंद्र राणे, शाळा वेवस्तापन समितीचे अध्यक्ष प्रभाकर राणे,मुख्याध्यापिका सौ. स्मिता सावंत मॅडम, पदवीधर शिक्षक श्री. विजय पातडे सर पदवीधर शिक्षिका नम्रता सावंत, सुलभा तांबे, लिना निखाडे आणि शाळेतील विद्यार्थी उपस्थित होते. या वेळी कृषिकण्या प्रतिक्षा भिऊंगडे, सुचिता पाटील, अनुराधा पाटील, प्राजक्ता वाळवेकर, प्रतिक्षा शिरगावकर, भक्ती परब प्रतिमा पवार, स्वाती शिंदे यांनी वृक्ष वाटप केले, कृषी विषयी विद्यार्थांना माहिती दिली तसेच वृक्षारोपण करण्यात आले
आणि कृषिदिंडी हि काडली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!