कीकीसरे ग्रामपंचायत वतीने मा . आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्य वृक्ष लागवड व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

कीकीसरे ग्रामपंचायत वतीने मा . आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्य वृक्ष लागवड व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार

*कोकण Express*

*कीकीसरे ग्रामपंचायत वतीने मा . आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्य वृक्ष लागवड व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार*

*जि.प. सदस्य सुधिर नकाशे*

कीकीसरे ग्रामपंचायत वतीने मा . आमदार नितेशजी राणे साहेब यांच्या वाढदिवसानिमित्य वृक्ष लागवड व गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .
या वेळी मा जि.प. सदस्य सुधिर नकाशे यांनी आमदार साहेबांना भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या तसेच आताच्या राज्यात चाललेल्या राजकीय घडामोडी मध्ये सहेबांना लवकरात मंत्रीपद मिळावे यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या . यावेळी माझी सभापती अक्षता डाफळे सरंपच – अवदुत नारकर माजी सरपंच दत्ताराम सरपंच माजी सरपंच प्रकाश सुतार वैभववाडी भाजपा उपाधक्ष बाळा वाडेकर शक्ती केंद्र प्रमुख व ग्रामपंचासत सदस्य प्रदीप नारकर नंदकुमार आम्रसकर . दाजी पाटणकर . प्रकाश बडमे मुख्याध्यापक शेट्ये मॅडम . जाधव सर व ग्रामस्थ व विध्यार्थी उपस्थीत होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!