आमदार बाळाराम पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस नेते अबिद नाईक यांची सुकन्या इक्रा नाईक च्या पाठीवर कौतुकाची थाप*

आमदार बाळाराम पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस नेते अबिद नाईक यांची सुकन्या इक्रा नाईक च्या पाठीवर कौतुकाची थाप*

*कोकण Express*

*आमदार बाळाराम पाटील यांची राष्ट्रवादी काँग्रेस नेते अबिद नाईक यांची सुकन्या इक्रा नाईक च्या पाठीवर कौतुकाची थाप*

*दहावीत 95 % गुणांसह उज्ज्वल यश मिळविल्याबद्दल केला सत्कार*

*कणकवली ः प्रतिनिधी*

आज 21जून रोजी विधान परिषदचे कोकण शिक्षक मतदार संघाचे आमदार बाळाराम पाटिल साहेब यांचा सिंधुदुर्ग संवाद दौरा चालू असताना त्यांनी राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबिद नाईक यांच्या निवास्थानी भेट दिली त्यावेळी अबिद नाईक यांच्या इक्रा नाईक मुलीला 10वी मधे 95% मार्क मिळाल्याबद्द्ल आमदार बाळाराम पाटिल यांनी पुष्पगुच्छ देऊन सत्कार केला त्यानंतर राष्ट्रवादी नेते नगरसेवक अबिद नाईक यांनी आमदार बाळा राम पाटिल यांचा शालश्रीफळ पुष्पगुच्छ देऊन सन्मान केला त्यावेळी राष्ट्रवादी कणकवली विधानसभा अध्यक्ष अभिनंदन मालंडकर, राष्ट्रवादी कणकवली माजी तालुका अध्यक्ष विलास गांवकर, शहर अध्यक्ष इम्रान शैख़, शहर सरचिटणीस अनीस नाईक, शहर उपाध्यक्ष अमित केतकर राष्ट्रवादी जिल्हा उपाध्यक्ष सुधाकर करले, कणकवली विद्यामंदिर हायस्कूल मुख्याध्यापक भारत सरवदे सर, शिक्षक अमृतराव वनवे सर, शिक्षक राजेश शिगनाथ सर उपस्थित होते त्यावेळी शिक्षकांच्या काही समस्या बाबतीत शिक्षक अच्युतराव वनवे सर यांनी आमदार बाळाराम पाटिल साहेबांशी चर्चा केली त्या समस्या लवकरात लवकर शासन स्तरावर सोडवन्यात येतील असे आमदार यांनी सांगितले

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!