केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली निलेश राणे, प्रमोद जठार यांनी घेतली पेट्रोलियम मंत्र्यांची भेट

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली निलेश राणे, प्रमोद जठार यांनी घेतली पेट्रोलियम मंत्र्यांची भेट

*कोकण Express*

*केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली निलेश राणे, प्रमोद जठार यांनी घेतली पेट्रोलियम मंत्र्यांची भेट*

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली निलेश राणे, प्रमोद जठार यांनी घेतली…*

*रियफायनरी प्रकल्पाला चालना देणार; हरदीप पुरी यांनी दिले आश्वासन*

रत्नागिरी | प्रतिनिधी

आज केंद्रीय मंत्री नारायणराव राणे साहेबांच्या नेतृत्वाखाली भारतीय जनता पक्षाचे नेते व रिफायनरी चे प्रणेते मा आमदार प्रमोद जठार व माजी खासदार निलेश राणे यांनी केंद्रीय पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरी यांची भेट घेतली या भेटीदरम्यान सकारात्मक चर्चा झाली असून येत्या कॅबिनेट मध्ये रियफायनरी प्रकल्पाला चालना देणार असल्याचे आश्वासन शिष्टमंडळाला मा पेट्रोलियम मंत्र्यांनी दिले
भविष्यात मोठा रोजगार कोकणात निर्माण होणार असल्याने या प्रकल्पाच्या कामाला सुरुवात लवकर करावी अशी आग्रही मागणी मा आमदार प्रमोद जठार यांनी केली

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!