खानोली सोसायटी निवडणुकीत भाजपा उपसरपंचाने केला शिवसेना सरपंचाचा पराभव

खानोली सोसायटी निवडणुकीत भाजपा उपसरपंचाने केला शिवसेना सरपंचाचा पराभव

*कोकण Express*

*खानोली सोसायटी निवडणुकीत भाजपा उपसरपंचाने केला शिवसेना सरपंचाचा पराभव*

*वेंगुर्ले ः प्रतिनिधी*

वेंगुर्ले तालुक्यातील खानोली येथील सिद्धेश्वर विवीध कार्य.सोसायटीच्या निवडणुकीत एका लढतीची चर्चा संपुर्ण पंचक्रोशीत होती , ती म्हणजे भाजपा चे खानोली उपसरपंच सुभाष खानोलकर व शिवसेनेचे वायंगणी सरपंच सुमन कामत .
या लढतीत भाजपाचे खानोली उपसरपंच सुभाष खानोलकर यांनी शिवसेनेच्या वायंगणी सरपंच सुमन कामत यांचा पराभव करून विजयश्री खेचुन आणली !!!
इतर मागास प्रवर्गासाठी झालेल्या लढतीत खानोली उपसरपंच सुभाष खानोलकर यांना १०० मते मिळाली तर वायंगणी सरपंच सुमन कामत यांना ८१ मते मिळाली .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!