काजु उत्पादकांना चालू हंगामात अपेक्षित दर मिळण्यासाठी काजू खरेदी विक्री संस्था, उत्पादकांची शुक्रुवारी सिंधुदुर्ग जिल्हा बँक येथे बैठक

काजु उत्पादकांना चालू हंगामात अपेक्षित दर मिळण्यासाठी काजू खरेदी विक्री संस्था, उत्पादकांची शुक्रुवारी सिंधुदुर्ग जिल्हा बँक येथे बैठक

*कोकण  Express*

*काजु उत्पादकांना चालू हंगामात अपेक्षित दर मिळण्यासाठी काजू खरेदी विक्री संस्था, उत्पादकांची दि.२५मार्च २०२२रोजी सिंधुदुर्ग जिल्हा बँक येथे बैठक*

*सिंधुदुर्गनगरी*

तालुका सहकारी संघ आणि तालुक्यातील विकास संस्थांच्या माध्यमातून काजु बी खरेदी व विक्री बाबत निर्माण होणा-या व्यवस्थापन नियोजना बाबत चर्चा करण्यासाठी शुक्रुवार दि.२५मार्च २०२२रोजी जिल्हा बँकेच्या छत्रपती शिवाजी महाराज सभागृहात सभेचे आयोजन करण्यात आले आहे.सदर सभेस जिल्हा बँक अध्यश मनिष दळवी,उपाध्यश अतुल काळसेकर, जिल्हा बँकेचे संचालक,जिल्हा मार्केटिंग अधिकारी,कृषी औद्योगीक संघ ,जिल्ह्यातील तालुका संघ प्रतिनिधी,व काजू खरेदी विक्री करणा-या विकास सस्थांचे अध्यश सचिव आदि मान्यवर या सभेस उपस्थित रहाणार आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!