कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी महाविकास आघाडीच्या आफ्रिन अब्बास करोल यांची निवड

कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी महाविकास आघाडीच्या आफ्रिन अब्बास करोल यांची निवड

*कोकण  Express*

*कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी महाविकास आघाडीच्या आफ्रिन अब्बास करोल यांची निवड*

*कुडाळ ः प्रतिनिधी*

कुडाळ नगरपंचायतीच्या नगराध्यक्ष पदी महाविकास आघाडीच्या वतीने काँग्रेसचे उमेदवार आफ्रिन अब्बास करोल यांची निवड झाली आहे.तर उपनगराध्यक्ष पदी शिवसेनेचे मंदार शिरसाट यांची निवड झाली आहे.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!