*कोकण Express*
*नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांचा ५७ वा वाढदिवस साजरा*
*कणकवली ः मयुर ठाकूर*
आज दिनांक २०/०१/२०२२रोजी नगरपंचायत व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांचा ५७ वा वाढदिवस साजरा करण्यात आला
यावेळी समस्त व्यापारी बांधवांच्या वतीने केक कापून आणि पुष्पगुच्छ देवुन सर्वानी भावी वाटचाली करिता शुभेच्छा दिल्या
यावेळी श्री महानंदा चव्हाण यांनी फेटा बांधून शुभेच्छा दिल्या
याप्रसंगी श्री महानंदा चव्हाण यांचा व्यापारी मित्र मंडळाच्या वतीने शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला
यावेळी वाढदिवस आयोजित केले बद्दल श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर यांनी व्यापारी बाधंवाचे आभार मानले, आपल्या भावना व्यक्त केल्या
असे म्हटले कि सार्वजनिक रित्या माझ्या आयुष्यातील पहिला च असा कार्यक्रम आयोजित करण्यात आला, या बद्दल आम्ही सर्वाचे ऋणी आहोत, धन्यवाद आभारी आहोत
आपलाच श्री राजेंद्र मनोहर पेडणेकर-