जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी काँग्रेसकडून गावनिहाय भेट

जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी काँग्रेसकडून गावनिहाय भेट

*कोकण Express*

*जनतेच्या समस्या सोडवण्यासाठी काँग्रेसकडून गावनिहाय भेट…*

 

जिल्हाध्यक्ष बाळा गावडे; दिवाळीच्या मुहूर्तावर करणार शुभारंभ…

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

जिल्ह्यातील जनता, शेतकरी, बेरोजगार विद्यार्थी आणि विशेष करून महिला बचत गट यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी सिंधुदुर्ग जिल्हा काँग्रेसच्यावतीने पाडव्याच्या मुहूर्तावर गावनिहाय भेट दौरा करण्यात येणार आहे. त्याचा शुभारंभ १६ नोव्हेंबर दिवाळीच्या पार्श्वभूमीवर सुरू करण्यात येणार आहे,अशी माहिती जिल्हाध्यक्ष बाळा गावडे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!