लोरे गावात भाजपने मारली बाजी

लोरे गावात भाजपने मारली बाजी

*कोकण Express*

*लोरे गावात भाजपने मारली बाजी*

*कणकवली ः प्रतिनिधी* 

लोरे नं. 1 च्या पोटनिवडणुकीत भाजपचे कांशीराम नवले 112 मतांनी विजयी झाले. विजयी उमेदवार नवले यांचे आमदार नितेश राणे यांनी पुष्पगुच्छ देत अभिनंदन केले. यावेळी माजी जि. प. अध्यक्ष संदेश सावंत, पं. स. सभापती मनोज रावराणे, भाजपा तालुकाध्यक्ष मिलिंद मेस्त्री, लोरे सरपंच अजय रावराणे, नरेश गुरव आदी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!