राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब यांचे कणकवलीत आगमन

*कोकण Express*

*राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष आणि जलसंपदा मंत्री जयंत पाटील साहेब यांचे कणकवलीत आगमन*

*राष्ट्रवादी नेते आणि कणकवली नगरसेवक अबीद नाईक यांच्या हस्थे कणकवली शहरात जंगी स्वागत*

*कणकवली ः प्रतिनिधी*

राज्याचे जलसंपदा मंत्री आणि राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांचा आज सिंधुदुर्ग दौरा आहे.

जयंत पाटील यांच कणकवली येथे आगमन झाल्यानंतर राष्ट्रवादीचे नेते अबीद नाईक आणि त्यांच्या सर्व कार्यकर्त्यांकडून जंगी स्वागत करण्यात आलं,प्रसंगी
सुभाष सावंत,विलास गावकर राजू पावस्कर इम्रान शेख, दिलीप वरणें राजेश पाताडे, अनिस नाईक, विशाल ठाणेकर,सागर पवार , सतीश पाताडे, रंजीता पाताडे, स्नेहल पाताडे, सत्यवान कानडे, सचिन अडुळकर, सचिन सदडेकर, दीपेश सावंत,अमित केतकर, वसीम फकीर, मुश्ताक काझी, रजाक बटवाले उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!