भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांनी केले नलावडे कुटुंबियांचे सांत्वन

भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांनी केले नलावडे कुटुंबियांचे सांत्वन

*कोकण  Express*

*भाजपा प्रदेश सचिव निलेश राणे यांनी केले नलावडे कुटुंबियांचे सांत्वन*

*कणकवली ः प्रतिनिधी*

भाजपा प्रदेश सचिव माजी खासदार निलेश राणे यांनी कणकवलीचे नगराध्यक्ष समीर नलावडे यांच्या आईचे  दुःखद निधन झाले असता भेट देत कुटुंबियांचे सांत्वन केलं.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!