*कोकण Express*
*गोस्वामी अटकेचा कणकवली भाजपकडून निषेध…*
*कणकवली ः प्रतिनिधी*
रिपब्लिकन टीव्हीचे प्रमुख अर्णब गोस्वामी यांच्या अटकेचा निषेध करत आज कणकवली भाजपच्या कार्यकर्त्यांनी कणकवली पोलिसांना दिले. यात राज्यातील महाविकास आघाडीचे सरकार जनतेशी सूड बुद्धीने वागत आहे. सरकार विरोधी कारनाम्यावर आवाज उठविणार्या पत्रकार, नागरिक यांच्याविषयी सरकारचे वागणे अत्यंत द्वेषाचे असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
भाजपा तालुकाध्यक्ष राजन चिके, प्रदेश सदस्य प्रज्ञा ढवण, नगरसेवक शिशिर परुळेकर, बबलू सावंत, मिलिंद मेस्त्री, संदीप मेस्त्री, अण्णा कोदे, संतोष पुजारे, प्रदीप गावडे, प्राची कर्पे, गणेश तळगावकर, समर्थ राणे, नितीन पडावे, स्वप्नील चिंदरकर, समीर प्रभुगावकर आदींची आज कणकवली पोलिस ठाण्यात गोस्वामी याच्या अटकेच्या निषेधाचे निवेदन दिले.
या निवेदनात आर्किटेक्ट अन्वय नाईक यांनी केलेली आत्महत्या ही त्यांच्या वैयक्तिक समस्येतून झालेली आहे. या घटनेत अर्णब गोस्वामी या पत्रकाराला नाहक गुंतवून सरकार आपल्या विरोधी व्यक्त होणार्या नागरिकांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. ही घटना भारतीय लोकशाहीची गळचेपी करणारी अशी आहे. आम्ही भाजपा मंडल अध्यक्ष या नात्याने या घटनेचा तीव्र निषेध करतो असे नमूद करण्यात आले आहे.