*कोकण Express*
*परबवाडा ग्रा.पं.सदस्य संतोष सावंत यांच्यासह युवकांचा भाजपमध्ये प्रवेश*
*वेंगुर्ला ः प्रतिनिधी*
भाजपा नेते व माजी मुख्यमंत्री तथा खासदार नारायण राणे व प्रदेश सरचिटणीस तथा आमदार रवींद्र चव्हाण यांच्या उपस्थीतीत वेंगुर्ले तालुक्यातील उभादांडा जि.प.मतदार संघातील परबवाडा ग्रामपंचायत सदस्य संतोष सावंत व युवा कार्यकर्त्यानी आज भाजपमध्ये प्रवेश केला.
यावेळी व्यासपीठावर आमदार नितेश राणे, भाजपा जिल्हाध्यक्ष राजन तेली, माजी खासदार निलेश राणे, प्रदेश चिटनीस प्रमोद जठार , संघटन मंत्री सतीश धोंड, प्रदेश कार्यकारणी सदस्य अतुल काळसेकर, जिल्हा सरचिटणीस प्रसंन्ना ऊर्फ बाळू देसाई, तालुकाध्यक्ष सुहास गवंडळकर, नगराध्यक्ष राजन गिरप, परबवाडा सरपंच पपू परब, तालुका उपाध्यक्ष मनवेल फर्नांडिस, युवमोर्चा जिल्हा चिटणीस तथा परबवाडा ग्रा. सदस्य हेमंत गावडे, माजी सभापती सारिका काळसेकर, माजी सरपंच ईनासिन फर्नांडिस, उपसरपंच संजय मळगावकर, तालुका चिटणीस समीर चिंदरकर, अल्पसंख्याक तालुकाध्यक्ष सायमन आल्मेडा उपस्थित होते. दरम्यान प्रवेश केलेल्या युवकांमध्ये गजानन शेटकर, मयुरेश परब, आदित्य परब, ओंकार सावंत, अजय सावंत, सचिन सावंत यांच्यासह अनेक युवा कार्यकर्त्यांचा समावेश आहे.