*कोकण Express*
*आमदार रोहित पवार यांच्या वाढदिनी रतनभाऊ कदम यांच्या शुभहस्ते धान्य वाटप..*
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शिवडी तालुक्याच्या वतीने आमदार रोहीत दादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त रतन भाऊ कदम यांच्या शुभ हस्ते रंगमंच कामगार संघ या कामगाराना धान्य वाटप करण्यात आले. तसेच पक्षाच्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले.