सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी

सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी

*कोकण Express*

*सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाच्या तुरळक सरी…*

*सिंधुदुर्गनगरी,ता.२८:* 

जिल्ह्यात गेल्या चोवीस तासात सरासरी २.३७५ मि.मी पाऊस झाला असून १ जून पासून आतापर्यंत एकूण सरासरी १०९४.१३५ मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.

तालुका निहाय पावसाची आकडेवारी पुढील प्रमाणे आहे. कंसातील आकडे आतापर्यंतच्या पावसाचे असून सर्व आकडे मिलीमीटर परिमाणात आहेत. दोडामार्ग – ०२(११८६), सावंतवाडी – ०२(१३४९.७), वेंगुर्ला – ००(८४३.४०), कुडाळ – ०३(९७७), मालवण – ०१(१०४०), कणकवली – ००(१२३८), देवगड – ००(९०९), वैभववाडी – ११(१२१०), असा पाऊस झाला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!