आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस सावंतवाडीत उत्साहात साजरा…

आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस सावंतवाडीत उत्साहात साजरा…

*कोंकण एक्सप्रेस*

*आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस सावंतवाडीत उत्साहात साजरा…*

*सावंतवाडी ः प्रतिनिधी*

सावंतवाडी मतदारसंघाचे आमदार दीपक केसरकर यांचा वाढदिवस सावंतवाडीतील पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी मोठ्या उत्साहात साजरा केला. यावेळी केक कापून आमदार केसरकर यांना दीर्घायुष्य व उत्तम आरोग्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या.

वाढदिवसानिमित्त विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. तसेच पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत वृक्षरोपण करण्यात आले. पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांच्या उपस्थितीत वाढदिवसाचा कार्यक्रम उत्साहपूर्ण वातावरणात पार पडला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!