आमदार प्रमोद जठार परमहंस भालचंद्र बाबांच्या चरणी नतमस्तक

आमदार प्रमोद जठार परमहंस भालचंद्र बाबांच्या चरणी नतमस्तक

*कोंकण एक्सप्रेस*

*आमदार प्रमोद जठार परमहंस भालचंद्र बाबांच्या चरणी नतमस्तक*

*कणकवली ः संजना हळदिवे*

आमदारपदी निवड झाल्यानंतर प्रमोद जठार यांनी प्रथमच कणकवलीचे आराध्य दैवत परमहंस भालचंद्र महाराज यांचे दर्शन घेऊन शुभआशीर्वाद घेतले. यावेळी आमदार प्रमोद जठार यांनी महाप्रसादाचा देखील लाभ घेतला.
यावेळी विजय केळूसकर, बबलु सावंत, शिशिर परुळेकर, चिंटू नार्वेकर, शिडवणे सरपंच रवींद्र शेटये आदी बाबांचे भाविक भक्त उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!