राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण निबंध लेखन स्पर्धेत सौ. हि.भा. वरसकर विद्यालयाचे सुयश

राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण निबंध लेखन स्पर्धेत सौ. हि.भा. वरसकर विद्यालयाचे सुयश

*कोंकण एक्सप्रेस*

*राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण निबंध लेखन स्पर्धेत सौ. हि.भा. वरसकर विद्यालयाचे सुयश*

*मालवण ः प्रतिनिधी*

राष्ट्रीय क्षयरोग दूरीकरण कार्यक्रमांतर्गत
आरोग्य विभागाच्या वतीने निबंध लेखन स्पर्धेमध्ये
*कु.सान्वी सोमा म्हाडगूत*
( इ.10 वी) हिने मालवण तालुका स्तरावर *प्रथम* क्रमांकाचे यश संपादन केल्याबद्दल आरोग्य विभाग गोळवण येथे पार पडलेल्या पारितोषिक वितरण सोहळ्यात डॉ. साळकर प्राथमिक आरोग्य केंद्र गोळवण यांच्या हस्ते तिचा सन्मान करण्यात आला.
या यशाबद्दल वराड ग्रामस्थ संघ मुंबईचे अध्यक्ष मा.श्री.अरुण गावडे साहेब,सचिव मा.श्री प्रदीप म्हाडगुत साहेब, सर्व पदाधिकारी.
शालेय समिती चेअरमन मा.श्री.देवेन ढोलम साहेब
सदस्य
मा.श्री.विनोदजी आळवे,
मा.श्री.वसंतजी वराडकर,
मा.श्री. प्रदीपजी मिठबांवकर, मुख्याध्यापिका सौ.मयेकर मॅडम, सर्व शिक्षक वृंद व शिक्षकेतर बांधव यांनी अभिनंदन केले आहे.
या विद्यार्थांना सौ. दिव्यता परब मॅडम, यांनी मार्गदर्शन केले. सर्व शिक्षक वृंदांचे सहकार्य मिळाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!