*कोंकण एक्सप्रेस*
*भाजपा प्रदेश अध्यक्ष रवींद्र चव्हाण आज रत्नागिरीत!!!*
*प्रदेश अध्यक्ष झाल्यावर आमदार रवींद्र चव्हाण प्रथमच रत्नागिरी च्या जिल्ह्याच्या दौऱ्यावर!!*
*पक्ष संघटन साठी घेणार आढावा जिल्ह्यात दोन ठिकाणी आढावा बैठकीचे आयोजन!!*
*रत्नागिरी : पेतीनिधी*
बुधवारी
सकाळी ०५.वाजता
पलावा, डोंबिवली येथून पनवेल रेल्वेस्थानकाकडे प्रयाण.
सकाळी ०६.३० वा.
पनवेल रेल्वेस्थानक येथे आगमन व वंदे भारत एक्सप्रेसने (२२२२९) खेड, जि. रत्नागिरी कडे प्रयाण.
सकाळी ०८.२४ वा.
खेड रेल्वेस्थानक येथे आगमन व चिपळूण शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण
सकाळी ०९.०० वा.
चिपळूण शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव.
सकाळी १०.०० वा.
भारतीय जनता पार्टी चिपळूण, गुहागर, दापोली विधानसभा संघटन पर्व बैठक.
दुपारी १२.३० वा.
स्थळ : रत्नागिरी जिल्हा प्राथमिक शिक्षक पतपेढी सभागृह, चिपळूण.
दुपारी ०२.३० वा.
चिपळूण येथून रत्नागिरी शासकीय विश्रामगृहाकडे प्रयाण.
दुपारी ०३.०० वा.
रत्नागिरी शासकीय विश्रामगृह येथे आगमन व राखीव.
राजापूर विधानसभा संघटन पर्व आढावा बैठक.
सायं. ०५.०० वा.
स्थळ : भाजपा जिल्हा कार्यालय, रत्नागिरी.
सायं. ०५.३५ वा.
रत्नागिरी रेल्वे स्थानकाकडे प्रयाण.
रातौ. ०९.०० वा.
रत्नागिरी रेल्वे स्थानक येथून वंदे भारत एक्सप्रेसने (२२२३०) पनवेल कडे प्रयाण
पनवेल रेल्वे स्थानक येथे आगमन व पलावा, डोंबिवली निवासस्थानाकडे प्रयाण

