खारेपाटण येथे शिवसेनेच्यावतीने चाकरमान्यांसाठी चहा पाण्याची व्यवस्था*

खारेपाटण येथे शिवसेनेच्यावतीने चाकरमान्यांसाठी चहा पाण्याची व्यवस्था*

*कोकण Express*

*खारेपाटण येथे शिवसेनेच्यावतीने चाकरमान्यांसाठी चहा पाण्याची व्यवस्था*

*किरण सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना जिल्हाप्रमुख सुकांत वरुणकर यांचा स्तुत्य उपक्रम*

*कणकवली/प्रतिनीधी*

किरण उर्फ भैय्या सामंत यांच्या मार्गदर्शनाखाली युवा सेना जिल्हाप्रमुख सुकांत वरूणकर यांच्या सौजन्याने मुंबईवरून येणाऱ्या भाविकांसाठी खास चहा पाण्याची व्यवस्था खारेपाटण येथे करण्यात आली आहे.

दरम्यान याचे उद्घाटन जिल्हाप्रमुख संजय आंग्रे पोलिस निरीक्षक कणकवली यादव यांच्या उपस्थितीत रविवार दि .१७ रोजी सकाळी 10.वा करण्यात येणार आहे.तरी सर्व चाकरमान्यांनी आवश्यक याचा लाभ घ्यावा असे आवाहन युवा सेना जिल्हाप्रमुख सुकांत वरूणकर व कणकवली उपतालुकाप्रमुख मंगेश गुरव यांनी केले आहे.

खारेपाटण हे जिल्ह्याचे मुख्य प्रवेशद्वार असून चाकरमानी मोठ्या संख्येने येतात त्याच औचित्य साधून शिवसेनेच्या मातून चहापाण्याचे नियोजन खारेपाटण चेकपोस्ट येथे केले आहे.तसेच किरण उर्फ भय्या सामंत यांच्या माध्यमातून लावण्यात आलेल्या स्वगात फलकने खारेपाटण तरळे विभाग हे भगवामेय झाले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!